"welcome my Educational Website""शैक्षणिक विचार मंच""ह्या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे".....

परिमिती व क्षेत्रफळ, इयत्ता - 5वी, विषय- गणित

परिमिती व क्षेत्रफळ इयत्ता - 5वी

 

  1. आयताची लांबी 5 सेमी व रूंदी 3 सेमी आहे तर त्या आयताची परिमिती किती?

  2. 14 सेमी
    16 सेमी

  3. चौरसाकार बागेच्या बाजूची लांबी 120 मी. आहे.त्या बागेची परिमिती किती?

  4. 480 मी.
    360 मी

  5. बागेची लांबी 110 मी व रूंदी 100 मी आहे.त्या बागेभोवती तीन पदरी कुंपणासाठी कीती लांब तार लागेल ?

  6. 1260 मी
    1200 मी

  7. सुरेश 200 मी बाजूच्या चौरसाकार मैदानाच्या चार फेऱ्यात किती अंतर चालेल?

  8. 3000 मी
    3200 मी

  9. आयताची लांबी 12 मी व रूंदी 9 मी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती?

  10. 108 चौ.मी
    42 चौ.मी.

  11. चौरसाकार मैदानाची बाजू 120 मी आहे.त्या मैदानाचे क्षेत्रफळ किती?

  12. 480 चौ.मी.
    14400 चो.मी.

  13. एका भूखंडाची लांबी 90 मी व रूंदी 70 मी आहे.तर त्या भुखंडाचे क्षेत्रफळ किती?

  14. 6300 चो.मी.
    420 चौ.मी.

  15. 140 मी बाजू आसलेल्या चौरसाकार मैदानाभोवती चार पदरी कुंपणासाठी किती तार लागेल?

  16. 560 मी
    2240 मी

  17. चौरसाची बाजू 12 मी आहे तर त्या चोरसाचे क्षेत्रफळ किती?

  18. 144 चौ.मी.
    48 चौ.मी.

  19. आयताची लांबी 24 सेमी व रूंदी 10 सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती?

  20. 120 चौ.मी
    240 चौ.मी.

<!-------- Quiz Ends Here --------