"welcome my Educational Website""शैक्षणिक विचार मंच""ह्या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे".....

              Online Application For RTE 25% admission              

 शिक्षण हक्क क़यदा RTE अंतर्गत कोणत्याही (अनुदानित किंवा विना अनुदानित इंग्रजी/हिंदी/मराठी मिडीयमच्या स्टेट किंव्हा सेन्ट्रल बोर्डच्या कोणत्याही शाळेत २५%सर्वसामान्यांचे विद्यार्थ्यांना १ल्या वर्गात प्रवेश मिळावा अशी कायदेशीर तरतूद आहे .

            पालकांना प्रवेशासाठी online अर्ज                        भरण्यासाठी site सुरु करण्यात आली आहे.

        आवश्यक कागद पत्रे:-

१)जन्म तारखेचा दाखला

२)जात प्रमाणपत्र

 ३)निवासी पुरावा म्हणून  आधार कार्ड ,निवडणूक ओळखपत्र ,वाहन परवाना ,विद्युत बिल ,घर कराची पावती,पाणी कराची पावती ,राशन कार्ड पैकी कोणत्याही एक पुरराव्याची गरज आहे.

५)३ ते ६ वर्षापर्यंतचे मुल /मुलींना  या कायद्यानुसार नर्सरी ,केजी किव्हा प्रथम वर्गाकरिता शाळेच्या "entrypoint" नुसार प्रवेश देण्यात येणार आहेत.

६)विद्यार्थी चे जन्म प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक आहे..अर्ज भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

              Online Application For RTE 25% admission

                                                 click here