श्री. अमोल गोविंद झाडे (प्रा.शि.)यांनी तयार केलेले C.C.E. Software
C.C.E software चे वैशिष्टे
१. विद्यार्थी नावांची नोंद एकदाच करावी लागणार.
२. १ ली ते ४ थी साठी ४० विद्यार्थ्यांसाठी तयार केले आहे.
३. नोंदवही आपोआप तयार होते.
४. प्रथम व द्वितीय सत्र निकालपत्रक आपोआप तयार होते.
५. निकालाचा विषयवार व श्रेणीनुसार गोषवारा आपोआप तयार होतो.
६. प्रगतिपत्रक तयार होते.
७. विद्यार्थी संचिका तयार होते, २०२६ - २७ पर्यंत.
८. कुठल्याही वर्षाचे प्रगतीपत्रक तुम्ही देऊ शकतात.
तरी आपणास विनंती की, तुम्ही एकदा वापरून पहा. व तुमच्या प्रतिक्रिया blog comment मध्ये कळवा.
| |
Download |